पोस्ट्स

आरक्षण...

इमेज
 भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि 16 नुसार सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्याने विशेष तरतुदी करणे गरजेचे आहे. आरक्षण हा अशाच विशेष तरतुदीचा भाग आहे. आरक्षणासाठी वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या गटांमध्ये टाकून त्या गटांना वेगवेगळे आरक्षण दिले गेलेले आहे. जर आपण केंद्र पातळीवर बघितलं तर आरक्षणासाठी मागासलेपणा नुसार चार गट केले आहेत आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळे आरक्षण दिलेले आहे. यामध्ये scheduled tribes (ST) यांना 7.5%, scheduled caste SC यांना 15%, other backward classes (OBC) यांना 27% आणि economically weaker sections (EWS) यांना 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सर्व आरक्षण जवळपास 60 टक्के आहे.  आरक्षणामध्ये काय असतं ? तर आरक्षित वर्गाला शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षित जागा भेटतात तसेच EWS सोडून बाकींना शैक्षणिक फी मध्ये सवलत भेटते ; सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागा भेटतात तसेच EWS सोडून बाकींना स्पर्धा परीक्षांमध्ये age relaxation आणि extra attempts भेटतात. आणि SC, ST यांना विधिमंडळामध्ये त्या त्या प्रमाणात आरक्षित जागा भेटतात.  आता हे ...

चंद्र आणि चंद्रयान -३( भाग -२)

इमेज
पहिल्या भागामध्ये आपण चंद्राबद्दलच्या काही फॅक्चुयल आणि कन्सेप्च्युअल गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.या भागामध्ये आपण मानवाने चंद्राला व अंतरिक्षाला जाणून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करू.                       माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा बनवणारा एक घटक म्हणजे त्याची जिज्ञासू वृत्ती . माणूस प्राचीन काळापासून त्याच्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे .याचाच एक भाग म्हणजे माणसाने पृथ्वी सोडून इतर ग्रह आणि उपग्रह यांना जाणून घेण्यासाठी केलेले प्रयत्न. प्राचीन काळामध्ये असं समजलं जायचं की पृथ्वी एका जागेवर स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो. पण हा समज खोटा आहे आणि सूर्य नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्याचे काम १५ व्या शतकात निकोलस कोपर्निकस याने केले. पण इथे चकित करणारी गोष्ट अशी की कोपर्निकसच्या अगोदर ,जवळपास पाचव्या शतकामध्ये एका व्यक्तीने पृथ्वी गोल आहे, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते एवढेच नाही तर एक दिवस हा जवळपास २३ तास ५६ मिनिट आणि ...

चंद्र आणि चंद्रयान ३ (भाग-१)

इमेज
या लेखामधील भाग-१ मध्ये आपण चंद्रा बद्दलची काही माहिती तर भाग-२ मध्ये मानवाने चंद्राला जाणून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या सुर्यमालेमध्ये एकुण ८ ग्रह आहेत जे सुर्याभोवती एका निश्चित कक्षेत फिरत राहतात. यातील बऱ्याच ग्रहांभोवती गोलाकार आकाराचे नैसर्गिक उपग्रहही निश्चित कक्षेत फिरत असतात. (मानवनिर्मित उपग्रहांना कृत्रिम उपग्रह म्हणतात तेदेखील एका निश्चित कक्षेत फिरतात पण ते नैसर्गिक पेक्षा खुपचं लहान आणि काहीतरी उद्दिष्टांसाठी बनवलेले असतात). या ८ ग्रहांपैकी सर्वांनाच उपग्रह नाहीत जसे बुध आणि शुक्र यांना एकही उपग्रह नाही, तर गुरू आणि शनी या ग्रहांना ६० पेक्षा जास्त उपग्रह आहेत. आपल्या पृथ्वीला फक्त एकच उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र . १) चंद्राची उत्पत्ती: असे मानले जाते की चंद्राची उत्पत्ती जवळपास ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली (ग्रहांची उत्पत्ती पण याच काळात झाली असेही मानले जाते). परंतु उत्पत्ती झाली कशी हे मात्र अजूनही एक रहस्यच आहे. पण यासाठी काही सिद्धांत दिलेले आहेत त्यापैकी जास्त मानलेला सिद्धांत म्हणजे जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस (Giant Impact Hypothesis).या...

हेतू....

इमेज
 सध्याचे युग (२१वं शतक) हे स्पर्धेचे युग मानले जाते.आपण आपल्या आसपास बघितले किंवा स्वतःला जरी बारकाईने बघितले तरी हि गोष्ट आपल्याला समजून येते.आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक जण दुसऱ्या पेक्षा कसं काहितरी चांगलं/ वरचढ करता येईल याच्या मागे लागला आहे. खरंतर दुसऱ्या पेक्षा चांगले करण्यात किंवा स्पर्धा करण्यात काही चुकीचपण नाही. परंतु या सर्व प्रवासात आपण दुसऱ्याला सोडाच पण स्वतःलाही पुरेसा वेळ देत नाही, आपण आपल्या इच्छा, आपली समाजाप्रती, निसर्गाप्रती असलेली कर्तव्ये विसरून जातोय . आणि यामुळेच आपण आपल्या आयुष्यात समाधान, आनंद या गोष्टींपासून वंचित राहतो.                          या सर्व गोष्टी आपण सगळीकडे पाहत, अनुभवत आहोत. मग याला उपाय काय? आनंदी ,समाधानपुर्वक आयुष्य कसे जगावे ?.असा विचार अनेकदा माझ्या मनात येत होता. मग अनेकदा असे वाटायचे की स्पर्धेच्या युगात स्पर्धा सोडून देणे हा मुर्खपणा ठरेल, त्यामुळे स्पर्धेतुन बाहेर पडणे हा तर उपाय होऊ शकत नाही. मग काय करायचे तर प्रत्य...

Deep Rooted Origin of Covid 19

इमेज
Few days ago, when I was travelling by bus I witnessed a tragic incident at bus stand  where foodsellers were repeatedly requesting us to buy something so they can earn some money  ( because selling foods and thereby earning something has become very difficult in Covid 19 due to lack of passengers and hesitancy of people to eat outside foods)  such  issues are not uncommon during pandemic time , we can see so many people who are really struggling to earn to fulfill there minimum basic needs.     Here the question is not of How to handle the situation ? But Why is this situation emerged ?....  So it starts even before December 2019 when China saw her first Covid positive case. Now many of you will think that how the roots of this pandemic are even before the time when world saw first person who is infected by Covid 19 ? Tracing the actual origin of Covid 19 is near...

Environment v/s Economy

इमेज
 This blog will give you a glimpse of Environmental degradation and role of economy in it.If  we observe carefully any type of Environmental degradation including violence on animal we  can link it with sometype of economic gain. For example when some animals come in agricultural field ( which erstwhile area of forest which animals used to wander in it) people try to threaten the animal to move away them from field or sometime even kill them using cruel method like poisoning, electrification, and sometimes serving them firecrackers as one event happened in Kerala where some people served fruit filled with firecrackers to an innocent pregnant elephant who was wandering in human locality in search of food. Why people would do this I think as agriculture is means of income and which make stronger economy of land holder and by destroying agriculture field animals destroys means of income and thereby weaken the Economy      Let's take another example...

VALUE OF NATURE.......

इमेज
  The title of this blog is "value of nature" ,,and so here I am discussing about my understanding relating to the people of various regions and how they consider value and importance of nature.            In my opinion people in extreme climatic conditions gives more value and importance to the nature and people living in moderate climatic conditions give less value and try earn some value out of nature , let's take some examples from India which will help us to make my opinion clear. Rajasthan, very hot region of India ,Thar desert is located in it.you can not see trees,water within kilometers of area. Here some people and animals able to adapt themselves and live without water for hours and hours. Within this region we can see good balance and coordination between animals and people. Like some tribal people in Rajasthan treat animals like dear , peacock,etc like there child. Another example of such peaceful relation between environment and humans is...